नमस्कार प्रिय पालक , विद्यार्थी मित्रहो
आपण आपल्या पाल्याला सरकारी अधिकारी बनवण्याचे स्वप्न पहात आहात का ?
तुमची मुले MPSC / UPSC मध्ये करियर करणार आहेत का ? जर आपल्याला आपल्या पाल्याला या स्पर्धा
परीक्षेच्या क्षेत्रात टिकून ठेवायचे असेल आणि त्यामध्ये यश मिळवायचे असेल तर आता असून त्याना त्या
स्पर्धेसाठी तयार करणे गरजेचे आहे . पण शाळेतील अभ्यास आणि इतर सर्व विषयातून त्याना काय
अभ्यास करायचा याची सर्व माहिती आणि एक यशस्वी मार्ग आम्ही राजाविद्याच्या माध्यामातून आम्ही
आणला आहे. आताच्या परिस्थितीचा विचार करता या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याला टिकून ठेवायचे
असेल तर फक्त शाळेती अभ्यास पुरेसा नाही तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य नोट्स यांची गरज आहे.
पालक मित्रहो १० वी ,१२ वी किंवा १५ वी पूर्ण झाल्यावर आपली मुले स्पर्धा परीक्षेचा विचार करतात
त्यामळे म्हणावा तसा निकाल लागत नाही आणि याचा परिणाम त्यांच्या पूर्ण आयुष्यावर होतो म्हणून
जर आपण आज पासून आपल्या पाल्याला या स्पर्धा परीक्षेच्या अथांग सामुद्याची ओळख करून
दिली तर आपला पाल्य सहज पहिल्या – दुसर्या प्रयत्नात सरकारी अधिकारी बनू शकतात मग
आता काही पालकाना प्रश्न पडला असेल कि आता शाळेतील अभ्यास आणि हा अभ्यास तो
कसा झेपणार ? म्हणून रोज थोडा थोडा अभ्यास आणिया अभ्यासाची परीक्षा मे महिन्यात होईल
रोज जर आपण आपल्या ध्येयाकडे थोडी थोडी वाटचाल केली तरी पुढील ५-६ वर्षामध्ये आपला
सर्व अभ्यास पूर्ण होईल. म्हणून माझी सर्व पालकाना विनंती आहे कि आपल्या पाल्याच्या
भविष्याच्या दृष्टीने एक पावूल पुढे टाकूया.
या कोर्स मध्ये मिळणाऱ्या गोष्टी
१) जगापेक्षा एक पावूल पुढे राहण्याची संधी
२) दर महिन्याला यशस्वी मान्यवरांचे ऑनलाईन मार्गदर्शन
३) प्रत्येक इयत्ते नुसार अभ्यास क्रमाची रचना
४) दिलेल्या अभ्यासावर मे महिन्यात परीक्षा
५) यशस्वी विद्यार्थाना योग्य शिष्यवृत्ती आणि पुढील वर्षाचा पूर्ण
अभ्यासक्रम मोफत
६) दिवाळीच्या सुट्टीत वेदिक गणित मोफत शिकण्याची सुवर्ण संधी
७) शाळेतील सर्व परीक्ष्यांच्या रिविजन test आणि परीक्षा मार्गदर्शन
8) आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व विकास शिबीर
९) आत्मविश्वास , इच्छाशक्ती , विश्वप्राण शक्ती यांच्या योग्य तज्ञांच्या व्याख्यान माला
१०) प्राणायाम , योगासने , नैतिक मूल्य यातून यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न .
स्वप्न एकच
माझा पाल्य सरकारी अधिकारी बनवणे
उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका .
5th Class - UPSC & MPSC FOUNDATION COURSE
No Review found